इराणला नमवत भारत अजिंक्य

ज्युनियर जागतिक कबड्डी अजिंक्यपद स्पर्धाउरमिया, (इराण) : पिछाडीनंतरही भारताच्या ज्युनियर्सनी भन्नाट- सुसाट खेळ करत यजमान इराणचा ४१-३३ असा पराभव करत दुसर्‍या ज्युनियर जागतिक कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत इराणमध्ये तिरंगा डौलाने फडकावला. … Continue reading इराणला नमवत भारत अजिंक्य